“यंदा लग्न होणार, नवीन संधीची घंटा वाजली! महाराष्ट्रात पोलीस शिपाई व कारागृह शिपाई भरती लवकरच सुरू!”
नोकरी नाही म्हणून कोणी मुलगी देत नाही? मग तुमच्यासाठी आलीय सुवर्णसंधी – महाराष्ट्र पोलीस भरती 2025! आजकाल लग्न जमवताना एकच प्रश्न आधी विचारला जातो – “नोकरी आहे का?”नोकरी नसेल तर कितीही हुशार असाल, पण मंडपात जाण्याआधीच “रिजेक्ट”!मुलीचे आई-बाबा थेट सांगतात – “आम्हाला जावई नोकरदार हवा, दुसरं काही नको!” म्हणूनच महाराष्ट्रातील हजारो तरुणांसाठी ही बातमी म्हणजे … Read more