सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भरती 2025 | Pune University Bharti 2025
१११ पदांसाठी भरती – अर्ज करण्यास मुदतवाढ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक एकूण 111 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. विद्यापीठाने अर्ज करण्याची मुदतवाढ दिली असून आता उमेदवारांना 21 डिसेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर अर्जाची छायांकित प्रत आणि कागदपत्रे 26 डिसेंबर 2025 पर्यंत ऑफलाईन…

