AIIMS Nagpur Bharti 2026: एम्स नागपूर अंतर्गत विविध पदांची भरती; पगार ३३,६०० रुपयांपर्यंत!
AIIMS Nagpur Recruitment 2026: ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS), नागपूर येथे नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एम्स नागपूरने ‘प्रकल्प तांत्रिक सहाय्य-III’ आणि ‘प्रकल्प तांत्रिक सहाय्य-II’ या पदांसाठी भरती जाहीर केली आहे. योग्य शैक्षणिक पात्रता आणि अनुभव असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. जर तुम्ही मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी (MLT),…

