सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

शेवटची तारीख -महावितरण भरती 2025 – 107 पदांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु

शेवटची तारीख -महावितरण भरती 2025 – 107 पदांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (Mahavitaran) गडचिरोली विभागामध्ये मोठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीअंतर्गत शिकाऊ उमेदवार (Apprentice – विजतंत्री, तारतंत्री आणि COPA) पदांच्या एकूण 107 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. महावितरणतर्फे नोकरी शोधणाऱ्या ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे. ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार असून अर्ज प्रक्रिया 01 सप्टेंबर 2025 पासून सुरू … Read more