पोलीस पाटील भरती 2025 – 724 पदांसाठी नवीन GR जाहीर!
जालना जिल्ह्यात मोठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाने नुकताच नवीन GR (शासन निर्णय) प्रसिद्ध केला असून या GR नुसार जालना जिल्ह्यातील 724 पोलीस पाटील पदे भरतीसाठी मंजूर करण्यात आली आहेत. यासाठीची अधिकृत जाहिरात लवकरच प्रकाशित होणार आहे. इच्छुक उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे. ही भरती प्रक्रिया ग्रामीण भागातील…

