GMC Mumbai Bharti 2025 – शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 211 गट ड पदांसाठी भरती
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई (Government Medical College, Mumbai) अंतर्गत गट ड (वर्ग-4) पदांसाठी भरती 2025 जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकूण 211 रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीबाबत संपूर्ण माहिती खाली दिली आहे. महत्वाचे तपशील महत्त्वाच्या तारखा पदांची माहिती पद क्र. पदाचे नाव पदसंख्या 1 गट ड (वर्ग-4) अंतर्गत विविध…

