सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

सीमा सुरक्षा दल कडून 275 पदांची कॉन्स्टेबल GD (महिला, पुरुष) ऑनलाईन भरती | BSF Constable GD Bharti | वेतनश्रेणी 21,700 ते 69,000 रुपये

BSF Sports Quota Recruitment

BSF Constable GD Bharti: सीमा सुरक्षा दल अंतर्गत खेळाडू साठी ऑनलाईन भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे. सीमा सुरक्षा दल भरती (BSF Sports Quota) मध्ये एकूण 275 पदांची भरती विविध पदांसाठी भरती आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे आणि अर्जाची अंतिम दिनांक हि 30 डिसेंबर 2024 रोजी … Read more