Van Vibhag Chhatrapati Sambhajinagar Bharti 2026: वन विभाग, छत्रपती संभाजीनगर येथे ‘विधी सल्लागार’ पदाची भरती!
Forest Department Recruitment 2026: महाराष्ट्र वन विभाग, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) अंतर्गत ‘विधी सल्लागार’ (Legal Advisor) या पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन किंवा ई-मेल द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती प्रामुख्याने सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी असून, सरकारी नोकरीतून निवृत्त झालेल्या व कायदेशीर बाबींचा अनुभव असलेल्या उमेदवारांना या सुवर्णसंधीचा लाभ…

