Domicile Certificate Documents List 2025 – डोमासाईल दाखला काढण्यासाठी काय काय कागदपत्रे लागतात?
नमस्कार, मित्रांनो तुम्ही अजूनही डोमासाईल प्रमाणपत्र काढले नसेल तर काढून ठेवा कारण महाराष्ट्र मध्ये राहणाऱ्या उमेदवारांकडे डोमासाईल दाखला असायला पाहिजेच. डोमासाईल प्रमाणपत्र यालाच अधिवास प्रमाणपत्र सुद्धा म्हणतात. तर आज आपण अधिवास प्रमाणपत्र कसे काढावे आणि डोमासाईल प्रमाणपत्र काढण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात या बदल चर्चा करणार आहोत. डोमासाईल काढण्यासाठी काय काय कागदपत्रे लागतात? Domicile Certificate Sathi … Read more