डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉरपोरेशन ऑफ़ इंडिया लिमिटेड एकूण 642 पदांची भरती : DFCCIL Bharti 2025
डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉरपोरेशन ऑफ़ इंडिया लिमिटेड अंतर्गत ऑनलाईन भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे. या DFCCIL Bharti 2025 मध्ये एकूण ६४२ पदांची जागा भरती केली जाणार आहे इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत. ज्युनियर मॅनेजर, एक्झिक्युटिव (सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि सिग्नल & कम्युनिकेशन), मल्टी टास्किंग स्टाफ या पदांसाठी एकूण ६४२ जागा रिक्त आहेत. … Read more