कॅनरा बँक भरती 2025-3500 रिक्त पदे
कॅनरा बँक भरती 2025: कॅनरा बँकेने “पदवीधर शिकाऊ (Graduate Apprentice)” पदांसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 3500 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. प्रशिक्षण कालावधी 12 महिने असेल. अर्ज पद्धती: ऑनलाइनअर्जाची शेवटची तारीख: 12 ऑक्टोबर 2025नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत पदाचे नाव व रिक्त जागा शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा 📆 वय मोजण्यासाठी: Age Calculator अर्ज…

