BMC Junior Engineer Bharti 2024 – बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) मुंबई मध्ये एकूण ६९० पदांची भरती
BMC Junior Engineer Bharti 2024 BMC Junior Engineer Bharti 2024 – मुंबई शहरामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) अंतर्गत कनिष्ठ अभियंता (Junior Engineer), माध्यमिक कनिष्ठ (Secondary Engineer) आणि उप कनिष्ठ (Sub Engineer) या पदांसाठी एकूण ६९० पदांची संख्या आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांनी अर्ज ओनलाईन पद्धतीने दिनांक ११ नोव्हेंबर २०२४ पासून ते ०२ डिसेंबर २०२४ पर्यंत या कालावधीत … Read more