जालना पोलीस पाटील भरती 2025 : अंबड तालुक्यातील 184 रिक्त पदांसाठी 30% महिला आरक्षण सोडत जाहीर!
जालना जिल्ह्यात पोलीस पाटील भरती 2025 अंतर्गत अंबड तालुक्यातील 184 गावांसाठी 30% महिला आरक्षण सोडत 04 सप्टेंबर रोजी तहसील कार्यालयात होणार. अर्ज व आक्षेप नोंदणी 08 ते 10 सप्टेंबर दरम्यान. जालना जिल्ह्यातील पोलीस पाटील भरतीसंदर्भात नवीन परिपत्रक प्रसिद्ध झाले आहे. मा. जिल्हाधिकारी, जालना यांच्या सुधारीत आदेशानुसार अंबड उपविभागातील 184 गावांमध्ये पोलीस पाटील पदांची रिक्त जागा…

