भारतीय विमानतळ मध्ये ITI, डिप्लोमा आणि पदवीधर साठी नोकरी | Airports Authority of India Bharti 2024
भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत विविध पदासाठी ग्रॅज्युएट, डिप्लोमा, आयटीआय शिक्षण झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीची संधी. Airports Authority of India Bharti 2024 मध्ये एकूण 197 जागांची भरती केली जाणार आहे. AAI Bharti साठी एकूण १९७ रिक्त जागांची ग्रॅज्युएट ॲप्रेंटिस, डिप्लोमा ॲप्रेंटिस, आयटीआय ॲप्रेंटिस पदांसाठी भरती केली जाणार आहे. या सर्व पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आलेले आहेत. अर्ज … Read more