ठाणे महानगरपालिका भरती 2025 : तब्बल 1773 जागांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु!
महाराष्ट्रातील ठाणे महानगरपालिकेत मोठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीमुळे अनेक बेरोजगार तरुणांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. ठाणे महानगरपालिका ही महाराष्ट्रातील एक महत्त्वाची नागरी संस्था आहे जी ठाणे शहराच्या विकासासाठी विविध सेवा पुरवते. नागरिकांना उत्तम सुविधा देण्यासाठी आणि प्रशासन अधिक सक्षम करण्यासाठी महापालिकेने 2025 मध्ये तब्बल 1773 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे….

