मध्य रेल्वे भरती 2025: 10 वी पाससाठी मोठी संधी! एकूण 2412 पदांची भरती सुरू आजच अर्ज करा.
मध्य रेल्वे (Central Railway) मध्ये अप्रेंटिस पदासाठी मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 2412 पदे भरण्यासाठी ही भरती होत आहे. रेल्वे नोकरीच्या संधीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Maharashtra Van Vibhag Bharti 2025: तब्बल 12,991 पदांची मेगा भरती विभागनिहाय जागा या भरती अंतर्गत वेगवेगळ्या…

