महाराष्ट्र शासन : जिल्हा शासकीय रुग्णालय नाशिक भरती 2025
एकूण पदे: 07 नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालय अंतर्गत नवीन पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. पात्र उमेदवारांनी nashik.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा. या लेखातून तुम्हाला जिल्हा शासकीय रुग्णालय नाशिक अंतर्गत सुरू झालेल्या भरतीसंबंधी सर्व महत्वाची माहिती मिळेल. विभागाचे नाव: जिल्हा शासकीय रुग्णालय (District Civil Hospital) पदांची सख्या: 07 पदाचे नाव: रक्तपेढी सल्लागार, रक्तपेढी प्रयोगशाळा … Read more