AFS Thane Recruitment 2026: एअर फोर्स स्टेशन ठाणे येथे ‘मेडिकल ऑफिसर’ व ‘आया’ पदांची भरती
Air Force Station Thane Bharti 2026: भारतीय वायुसेना स्टेशन, ठाणे (का्हेरी हिल्स) अंतर्गत ‘लेडी मेडिकल ऑफिसर’ आणि ‘आया’ या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. आरोग्य क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या महिला उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत, तसेच २६ फेब्रुवारी २०२६ रोजी…

