Railway Integral Coach Factory Bharti 2024 (इंटीग्रल कोच फॅक्टरी भरती) मध्ये एकूण 22 जागांची स्पोर्ट्स पर्सन म्हणून भरती केली जाणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. या भरती मध्ये स्पोर्ट्स पर्सन महिला आणि स्पोर्ट्स पर्सन पुरुष या दोन्ही लिंग साठी भरती आहे. सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. अर्जाची सुरुवात दि. 11 नोव्हेंबर 2024 पासून ते 10 डिसेंबर 2024 या कालावधी पर्यंत अर्जाची लिंक सुरु असणार आहे.
◾ विभाग: हि भरती इंटीग्रल कोच फॅक्टरी याचा अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे.
◾ पदांचे नाव : स्पोर्ट्स पर्सन म्हणून महिला आणि पुरुषांसाठी भरती आहे.
◾ एकूण पदांची संख्या : या भरतीमध्ये एकूण 22 विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. पदानुसार रएकूण जागा जाहिरातीमध्ये दिलेली आहे.
◾ शैक्षणिक पात्रता : स्पोर्ट्स पर्सन पदासाठी शैक्षणिक पात्रता 10वी आणि 12वी उत्तीर्ण.
◾ वयाची अट : अर्जदाराचे वय हे 18 वर्ष ते 25 वर्ष या दरम्यान पाहिजे. जास्त किंवा कमी वय असलेल्या उमेदवारांना अर्जासाठी नकार दिला जाईल.
◾ शुल्क :
- खुला प्रवर्ग – रु. 500/-.
- राखीव प्रवर्ग – रु. 250/-.
◾ अर्ज करण्याची पद्धत : उमेदवाराने आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंक वरून अर्ज भरायचा आहे. अर्ज भरण्याची अंतिम दिनांक 10/12/2024 रोजीं आहे.
◾ वेतनश्रेणी : अर्जदाराची निवड झाल्यावर त्यांना वेतन हे इंटीग्रल कोच फॅक्टरीच्या नियमानुसार देण्यात येईल.
◾ निवड प्रक्रीर्या : अर्जदाराची निवड हि ऑनलाईन परीक्षा आणि चाचणी परीक्षा होणार आहे. या बद्दल अधिक माहिती मूळ जाहिरातीमध्ये दिलेली आहे.
◾ महत्त्वाच्या तारीख :
- अर्जाची सुरुवात दिनांक – 11.11.2024
- अंतिम दिनांक – 10.12.2024
◾ ऑनलाईन अर्ज : इथे क्लिक करा.
◾ जाहिरात pdf : इथे क्लिक करा.
◾ अधिकृत वेबसाईट : www.pb.icf.gov.in.