सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

Pawan Hans Mumbai Recruitment 2024 – मुंबई पवन हंस लिमिटेड अंतर्गत भरती

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

पवन हंस लिमिटेड मुंबई भरती २०२४

Pawan Hans Mumbai Recruitment 2024 : मुंबई पवन हंस लिमिटेड कडून हिंदी अनुवादक, सहाय्यक (एचआर आणि ए), सहाय्यक (साहित्य) आणि कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल) इत्यादी पदांसाठी भरतीची जाहिरात आली आहे. पवन हंस लिमिटेड मुंबई भरतीमध्ये एकूण 10 पदांची संख्या उपलब्ध आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ओनलाईन पद्धतीने अर्ज भरायचे आहे. पवन हंस लिमिटेड नोकरीसाठी अर्ज www.pawanhans.co.in या संकेतस्थळावर जावून ओनलाईन पद्धतीने करायचे आहे.

पवन हंस मुंबई भरतीकरिता एकूण 10 पद संख्या आहेत त्यासाठी शैषणिक पात्रता, वयोमर्यादा पात्र असेल तर अर्ज ओनलाईन पद्धतीने दिनांक 04 सप्टेंबर 2024 ते 14 सप्टेंबर 2024 या कालावधीत भरायचा आहे.

उमेदवाराचे ओनलाईन पद्धतीने अर्ज भरून झाल्यास अर्जाची प्रत काढून HOD (HR&A), WR, पवन हंस लिमिटेड, जुहू एरोड्रोम, एस.व्ही.रोड, विलेपार्ले (प.) – 400 056 या पत्यावर जावून जमा करायचे आहे.

Pawan Hans Mumbai Recruitment 2024

  • विभाग: पवन हंस लिमिटेड मुंबई.
  • एकूण पदांची संख्या: 10 पद.
  • पदांची नावे: हिंदी अनुवादक, सहाय्यक (एचआर आणि ए), सहाय्यक (साहित्य) आणि कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल).
  • अर्ज पद्धत: ऑनलाइन
  • नोकरीचे ठिकाण: मुंबई.

Pawan Hans Mumbai Vacancy Bharti 2024

पदांची नावे पद संख्या
हिंदी अनुवादक01 पद
सहाय्यक (HR&A)04 पद
सहाय्यक (साहित्य) 05 पद
कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल)01 पद

Pawan Hans Limited Mumbai Recruitment Eligible Information

पवन हंस मुंबई भरतीमध्ये आवश्यक पात्रता जसे कि शिक्षण, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि वेतन इत्यादी महत्वाची माहिती खालीलपणे दिलेली आहे इच्छुक अर्जदाराने पूर्ण माहिती वाचून नंतर अर्ज भरायचा आहे.

Educational Qualification

  • पवन हंस लिमिटेड मुंबई भरतीसाठी शैषणिक पात्रता हि पदवी/पदविका उत्तीर्ण असावे.

Age Limit

  • महिला/पुरुष वयोमर्यादा कमाल 28 वर्षापर्यंत आहे. अधिक वयोमर्यादा असल्यास या भरतीसाठी पात्र नाहीत.

Application Fees

  • SC/ST/PwD साठी कोणतीही अर्जाची शुल्क घेतली जाणार नाही.
  • परंतु इतर अर्जदाराकडून 180 रुपये + 18% GST एवढी अर्जाची शुल्क घेतली जाणार.

Submit Application Address

  • पात्र उमेदवाराने ऑनलाईन अर्ज केल्यास अर्जाची प्रत HOD (HR&A), WR, पवन हंस लिमिटेड, जुहू एरोड्रोम, एस.व्ही.रोड, विलेपार्ले (प.) – 400 056 या पत्यावर नेवून द्यायची आहे.

Pawan Hans Mumbai Bharti 2024 Apply Link & Dates

अर्जाची सुरुवात दिनांक 04-09-2024
अंतिम तारीख 14-09-2024
अर्जाची लिंक Apply Now
जाहिरात Notification PDF
नोकरी अपडेटnavinjahirat.com

Leave a Comment