Punjab and Sind Bank Bharti 2025 – पंजाब आणि सिंध बँक मध्ये 110 पदांची ऑनलाईन भरती
Punjab and Sind Bank Bharti 2025 – पंजाब आणि सिंध बँक कडून ऑनलाईन बँक मध्ये भरती काढण्यात आलेली आहे. मित्रांनो या भरती साठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करावे लागणार आहेत. पंजाब आणि सिंध बँक भरती मध्ये स्थानिक बँक अधिकारी या पदासाठी एकूण 110 जागांची भरती आहे. स्थानिक बँक अधिकारी पदासाठी हि भरती केली जाणार आहे….

