Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025 (358 Posts) अंतर्गत विविध तांत्रिक व गैर-तांत्रिक पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी 12 सप्टेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा.
पदांची माहिती (Total: 358 Posts)
- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य): 27
- कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल): 02
- कनिष्ठ अभियंता (विद्युत): 01
- लिपिक टंकलेखक: 03
- सर्व्हेअर: 02
- नळ कारागीर: 02
- फिटर: 01
- मिस्त्री: 02
- पंप चालक: 07
- अनुरेखक: 01
- इलेक्ट्रिशियन: 01
- सॉफ्टवेअर अभियंता/प्रोग्रामर: 01
- स्वच्छता निरीक्षक: 05
- चालक: 14
- सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी: 06
- अग्निशामक: 241
- उद्यान अधिकारी: 03
- लेखापाल: 05
- डायालिसिस तंत्रज्ञ: 03
- बालवाडी शिक्षिका: 04
- परिचारिका (GNM): 05
- प्रसविका (ANM): 12
- औषध निर्माता: 05
- लेखापरीक्षक: 01
- सहाय्यक विधी अधिकारी: 02
- वायरमन: 01
- ग्रंथपाल: 01
शैक्षणिक पात्रता
- अभियंता पदांसाठी B.E./B.Tech
- लिपिक पदासाठी पदवी + टंकलेखन
- ITI/Diploma धारक उमेदवारांसाठी विविध तांत्रिक पदे
- GNM/ANM नर्सिंग कोर्स
- B.Com, B.Lib, B.Pharm, B.Sc इ. पदवीधर
प्रत्येक पदानुसार तपशीलवार पात्रता व अनुभवासाठी अधिकृत जाहिरात (PDF) पहा.
आवश्यक कागदपत्रे
- अर्जाचा प्रिंटआउट
- शैक्षणिक प्रमाणपत्रे व मार्कशीट (पदनिहाय आवश्यक)
- जन्मतारखेचा पुरावा (10वी प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचे दाखला)
- जात प्रमाणपत्र (लागल्यास)
- Non-Creamy Layer प्रमाणपत्र (लागल्यास)
- अनुभव प्रमाणपत्र (ज्या पदांसाठी अनुभव आवश्यक आहे)
- ड्रायव्हिंग लायसन्स (चालक/वाहनचालक पदासाठी)
- MS-CIT प्रमाणपत्र (ज्या पदासाठी आवश्यक आहे)
- Aadhaar / PAN / इतर ओळखपत्र
- पासपोर्ट साईज फोटो व स्वाक्षरी
वयोमर्यादा (As on 12/09/2025)
- किमान वय: 18 वर्षे
- कमाल वय: 38 वर्षे
- मागास/अनाथ उमेदवारांसाठी 5 वर्षे सवलत
अर्ज फी
- खुला प्रवर्ग: ₹1000/-
- मागासवर्गीय/अनाथ: ₹900/-
- माजी सैनिक: फी नाही
नोकरी ठिकाण
मिरा भाईंदर महानगरपालिका, ठाणे जिल्हा
निवड प्रक्रिया
- CBT (Computer Based Test)
- मुलाखत / डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन
- अंतिम निवड
महत्वाच्या तारखा
- ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख: 12 सप्टेंबर 2025
- परीक्षा: नंतर जाहीर होईल
महत्वाच्या लिंक्स
- ऑनलाईन अर्ज – Click Here
- जाहिरात PDF – Click Here