महाराष्ट्र वन विभाग वनरक्षक भरती २०२४
Van Vibhag Vanrakshak Bharti– मित्रांनो, महाराष्ट्र वन विभाग वनरक्षक अंतर्गत एकूण मोठी सरकारी नोकरीची जाहिरात बाहेर आली आहेत. या भरतीचे नाव “वन विभाग वनरक्ष” आहे, यामध्ये एकूण 12991 पदांची भरती होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचे शिक्षण 10 वी आणि १२ वी पूर्ण झाले असेल त्यांना ही खूप आनंदाची संधी आहे. इच्छूक व पात्र अर्जदाराने ओनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. वन विभाग कडून “वन रक्षक” या पदासाठी एकूण 12991 रिक्त जागा आहेत.
Maharashtra Van Vibhag Forest Guard GR PDf
- वन विभाग “वन रक्षक” या पदासाठी फक्त महाराष्ट्र राहणारा उमेदवारच अर्ज करू शकतो.
- महाराष्ट्र वन विभाग भरती साठी अर्ज ओनलाईन द्वारे स्वीकारले जाणार आहेत.
- अर्ज भरण्यासाठी उमेदवाराचे शिक्षण किमान 10 वी ते १२ वी झालेले पाहिजे तरच या भरतीसाठी पात्र ठरणार.
- या भरतीसाठी अर्जदाराला मराठी भाषेचे ज्ञान (वाचणे, लिहिणे) असावे.
- अर्जाची सुरुवात अजून झालेली नाही आणि अर्ज सुरू झाल्यास उमेदवाराने mahaforest.gov.in संकेतस्थळावर जाऊन आपल्या अर्जाची ओनलाईन नोंदणी करून घ्यायची आहे.
Maharashtra Van Vibhag Forest Guard Bharti 2024
विभागाचे नाव | महाराष्ट्र वन विभाग वनरक्षक |
एकूण पद | 12991 रिक्त पदे |
पदाचे नाव | वनरक्षक |
अर्ज करण्याची पद्धत | ओनलाईन |
नोकरी ठिकाण | महाराष्ट्र |
Maharashtra Van Vibhag Forest Guard Vacancy 2024
पदाचे नाव | एकूण पदांची संख्या |
वनरक्षक (वन सेवक) | 12991 पदे |
वनरक्षक भरती महाराष्ट्र 2024 – जिल्यानुसार पदांची जागा
नागपूर | 1852 पदे |
चंद्रपूर | 845 पदे |
गडचिरोली | 1423 पदे |
अमरावती | 1188 पदे |
यवतमाळ | 665 पदे |
छत्रपती संभाजी नगर | 1535 पदे |
धुळे | 931 पदे |
नाशिक | 887 पदे |
ठाणे | 1568 पदे |
पुणे | 811 पदे |
कोल्हापूर | 1286 पदे |
Maharashtra Van Vibhag Forest Guard Recruitment Apply Link
भरती जाहिरात | इथे क्लिक करा |
अर्ज भरण्याची लिंक | इथे क्लिक करा |
महाराष्ट्र वन विभाग अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
नवीन नोकरी अपडेट | navinjahirat.com |
MAHA Forest Vanrakshak Bharti 2024 Dates
जाहिरात दिनांक | २४ सप्टेंबर २०२४ |
अर्जाची सुरुवात दिनांक | लवकरच अपडेट होईल |
शेवटची अंतिम दिनांक | लवकरच अपडेट होईल |
Maharashtra Van Vibhag Vanrakshak Bharti Eligible Criteria
1. Educational Qualification:
महाराष्ट्र वन विभाग वनरक्षक भरतीसाठी आवश्यक लागणारे शिक्षण हे 10 वी उत्तीर्ण आणि १२ वी उत्तीर्ण पाहिजे. ज्या उमेदवाराचे शिक्षण १२ वी झालेले असेल त्यांनी या भरतीसाठी अर्ज करा. आणि ज्या विद्यार्थ्यांचे शिक्षण अपूर्ण असेल त्यांनी अर्ज करू नका.
2. Age Limit:
या भरतीसाठी महाराष्ट्र वन विभाग कडून वयाची अट ही खुला प्रवर्गासाठी 18 वर्ष ते 50 वर्षापर्यंत असणार आहे आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयाची अट ही 18 वर्ष ते 50 वर्ष आहे.
3. Selection Process:
महाराष्ट्र वन विभाग वनरक्षक नोकरीसाठी निवड प्रकीर्या ही शारीरिक चाचणी आणि ओनलाईन परीक्षा नुसार होईल. ज्या उमेदवाराने शारीरिक चाचणी पास केली असेल त्यांना परीक्षा साठी प्रवेश पत्र ओनलाईन पद्धतीने दिले जाईल.
शारीरिक माप | पुरुष | महिला |
उंची | १६३ cm | १५० cm |
छाती न फुगवता छाती फुगवून | ७९ cm ८४ cm | – – |
4. Application Fees:
वन विभाग भरती साठी इच्छूक व पात्र उमेदवाराने परीक्षा शूल भरायची आहे आणि ही शुल्क ओनलाईन अर्ज करातांनी भरायची आहे. तर खुला प्रवर्ग करिता एकूण रु. १००० शुल्क आहे आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी रु. ९०० व माजी सैनिक साठी कोणतीही अर्जाची शुल्क नाही.
Maharashtra Van Vibhag Vanrakshak Bharti Apply Form
- सर्वात अगोदर महाराष्ट्र वन विभाग अंतर्गत जाहीर झालेली मूळ जाहिरात तपासून घ्यावी.
- अर्ज भरण्यासाठी mahaforest.gov.in या संकेतस्थळावर जाऊन भरावे.
- अर्ज ओनलाईन पद्धतीने भरायचे आहे आणि अर्ज करण्या अगोदर अंतिम तारीख बघून नंतर अर्ज भरा.
- शिक्षण 10 वी आणि १२ वी पास उमेदवारांनीच या भरतीसाठी अर्ज करावे.
- अर्जाची नोंदणी करण्यासाठी तुमचे नाव, इ-मेल, आणि इतर माहिती बरोबर भरा कारण चुकीची माहिती असल्यास अर्ज रद्द केला जाईल.
- अधिक माहिती लागल्यास मूळ जाहिरात वाचावी आणि महाराष्ट्र वन विभागाचा अधिकृत वेबसाईट वर जाऊन माहिती तपासा.
Yes
love you to the moon and back”, “I’m crazy about you”, “I’m head over heels for you”, “You’re my other half”, “I will always love you”, “I can’t help falling in love with you”, “You are my sunshine”, “You’re amazing just the way you are”
love you to the moon and back”, “I’m crazy about you”, “I’m head over heels for you”, “You’re my other half”, “I will always love you”, “I can’t help falling in love with you”, “You are my sunshine”, “You’re amazing just the way you are”
Love quotes
love you to the moon and back”, “I’m crazy about you”, “I’m head over heels for you”, “You’re my other half”, “I will always love you”, “I can’t help falling in love with you”, “You are my sunshine”, “You’re amazing just the way you are”
Love quotes