सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

Maharashtra Van Vibhag Bharti 2025: तब्बल 12,991 पदांची मेगा भरती

महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी आनंदाची बातमी! राज्यातील वन विभाग (Van Vibhag) अंतर्गत वनरक्षक (Forest Guard) पदांसह इतर पदांसाठी तब्बल 12,991 जागांची मेगा भरती होणार आहे.

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

जाहिरात व अर्ज प्रक्रिया:
या भरतीसाठी अधिकृत जाहिरात व ऑनलाइन अर्ज प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी नियमितपणे वन विभागाची अधिकृत वेबसाईट mahaforest.gov.in तपासत राहावी.

विभागाचे नाव:वन विभाग
पदांची सख्या:12,991
पदाचे नाव:वनरक्षक (Forest Guard)
शैक्षणिक पात्रता:1) 12वी उत्तीर्ण (विज्ञान, गणित, भूगोल किंवा अर्थशास्त्र यातील किमान एक विषय असावा).
2) काही विशेष प्रवर्ग (ST, माजी सैनिक, नक्षल पीडित कुटुंब) यांना 10वी उत्तीर्ण असूनही अर्ज करता येणार आहे.
वयाची अट:सर्वसाधारण प्रवर्ग: 18 ते 27 वर्षे
मागास प्रवर्ग: 18 ते 32 वर्षे
शुल्क:खुला प्रवर्ग: ₹1000/-
मागासवर्गीय: ₹900/-
शारीरिक चाचणी:पुरुष उमेदवार: 5 किमी धावणे
महिला उमेदवार: 3 किमी धावणे
नोकरी ठिकाण:महाराष्ट्र राज्यातील विविध वन विभागाचे प्रादेशिक कार्यालयेवनपरिसर
पदांचे तपशील:वनरक्षक (Forest Guard) – 12,991 पदे
अर्ज दिनांक :तारीख जाहीर होताच ( )
अर्जाची लिंक:क्लिक करा
जाहिरात :इथे क्लिक करा

Maharashtra Van Vibhag Bharti 2025 – पदांचे तपशील (Posts Details):

या भरतीत वनरक्षक (Forest Guard) सह विविध तांत्रिक व लिपिकीय पदांचा समावेश आहे.

मुख्य पदे:

  1. वनरक्षक (Forest Guard) – 12,991 पदे

इतर अपेक्षित पदे (अधिकृत जाहिरातीनुसार बदल होऊ शकतात):

  1. लघुलेखक (उच्चश्रेणी व निम्नश्रेणी)
  2. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
  3. कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक
  4. वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक
  5. लेखापाल
  6. सर्वेक्षक
  7. शिपाई / मदतनीस
  8. सफाई कामगार
  9. प्रिंटर ऑपरेटर
  10. रखवालदार

सर्वाधिक भरती वनरक्षक पदासाठीच (Forest Guard) आहे, परंतु इतर तांत्रिक व सहाय्यक पदांसाठीही लवकरच अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध होणार आहे.

अर्ज प्रक्रिया (Online Application Form)

  1. अधिकृत संकेतस्थळ mahaforest.gov.in ला भेट द्या.
  2. “भरती प्रक्रिया (Recruitment)” टॅब वर क्लिक करा.
  3. “Apply Online” लिंक उघडून आवश्यक माहिती भरा.
  4. अर्ज शुल्क भरून अर्ज सबमिट करा.
  5. अर्जाची प्रिंट काढून जतन करा.

महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. त्यामुळे इच्छुकांनी अभ्यासात कसूर न करता तयारी सुरू ठेवावी!

Leave a Comment