सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

“महाराष्ट्र पोलीस भरती 2025 –“१५,६३१ पदांसाठी मोठी भरती! आजच करा अर्ज!”

Maharashtra Police Bharti 2025 – संपूर्ण माहिती (Summary in Marathi)

एकूण पदे: 15,631
अर्जाची प्रक्रिया: ऑनलाइन (लिंक उपलब्ध झाल्यावर अपडेट होईल)

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

1) पोलीस शिपाई (Constable)

  • 12वी (HSC) उत्तीर्ण

2) पोलीस शिपाई चालक (Driver Constable)

  • 12वी उत्तीर्ण
  • वैध LMV-TR (लाइट मोटर व्हेईकल) ड्रायव्हिंग लायसन्स

वयोमर्यादा (Age Limit)

प्रवर्गवयोमर्यादा
खुला (General)18 – 28 वर्षे
मागास (OBC/SC/ST/EWS)18 – 33 वर्षे
प्रकल्पग्रस्त18 – 45 वर्षे
भूकंपग्रस्त18 – 45 वर्षे
खेळाडू18 – 38 वर्षे
पोलीस पाल्य / गृहरक्षक / महिला आरक्षण18 – 33 वर्षे
माजी सैनिकसेवाकाल + 3 वर्षे सूट

शारीरिक पात्रता (Physical Eligibility)

उंची (Height)

  • पुरुष: किमान 165 सेमी
  • महिला: किमान 158 सेमी

छाती (Chest) – पुरुष

  • 79 सेमी (न फुगवता)
  • महिला – लागू नाही

शारीरिक चाचणी (Physical Test Marks – 50 Marks)

पुरुष (Male)

चाचणीगुण
1600 मीटर धावणे30
100 मीटर धावणे10
गोळाफेक10
एकूण50

महिला (Female)

चाचणीगुण
800 मीटर धावणे30
100 मीटर धावणे10
गोळाफेक (4kg)10
एकूण50

लेखी परीक्षा (Written Exam – 100 Marks)

  • परीक्षा वेळ – 90 मिनिटे
  • माध्यम – मराठी

विषयानुसार गुण

विषयगुण
अंकगणित20
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी20
बुद्धीमत्ता चाचणी20
मराठी व्याकरण20
वाहन चालविणे / वाहतुकीचे नियम20
एकूण100

अर्ज शुल्क (Application Fees)

  • सामान्य: ₹450
  • मागास प्रवर्ग: ₹350
  • माजी सैनिक: शुल्क नाही

आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

✔ आधार कार्ड
✔ निवास (Domicile) प्रमाणपत्र
✔ 10वी व 12वी मार्कशीट
✔ पदवी प्रमाणपत्र (लागू असल्यास)
✔ संगणक प्रमाणपत्र (MS-CIT किंवा Govt approved)
✔ जात प्रमाणपत्र व जात वैधता
✔ नॉन-क्रिमिनल सर्टिफिकेट (लागू असल्यास)
✔ फोटो (50 KB)
✔ स्वाक्षरी (50 KB)
✔ ओळखपत्र (PAN / Aadhaar / DL / Voter ID / Passport)
✔ चारित्र्य प्रमाणपत्र
✔ प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रत
✔ खेळाडू असल्यास स्पोर्ट्स सर्टिफिकेट

निवड प्रक्रिया (Selection Procedure)

  1. लेखी परीक्षा – 100 गुण
  2. शारीरिक चाचणी – 50 गुण
  3. (ड्रायव्हर साठी) वाहन चालविण्याची चाचणी – 50 गुण
  4. दस्तऐवज पडताळणी (Document Verification)

1 thought on ““महाराष्ट्र पोलीस भरती 2025 –“१५,६३१ पदांसाठी मोठी भरती! आजच करा अर्ज!””

Leave a Comment