सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

Latur Anganwadi Bharti 2025 – लातूर अंगणवाडी भरती माहिती

लातूर अंगणवाडी भरती मध्ये अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस या दोन पदाकरिता विविध जागा निघाल्या आहेत. ज्या महिलांचे शिक्षण 12 वी पूर्ण झालेले आहे त्यांचा साठी हि खूप चांगली संधी मिळाली आहे. Latur Anganwadi Bharti 2025 साठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. अर्जाची सुरुवात 11 फेब्रुवारी 2025 पासून झालेली आहे आणि अंतिम दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजी आहे.

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

Latur Anganwadi Bharti 2025
www.navinjahirat.com

भरतीचे नाव: लातूर अंगणवाडी भरती.

भरती बद्दल माहिती: लातूर अंगणवाडी भरती साठी फक्त महिलांनी अर्ज करायचे आहे. या भरती मध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदासाठी जागा आहेत. इच्छुक महिलांनी सर्व माहिती वाचायची आहे त्यानंतर खाली आलेल्या पत्यावर जावून अर्ज सोबत सर्व कागदपत्रे घेवून जायची आहेत.

Latur Anganwadi Bharti Vacancy Details

पदाचे नाव आणि एकूण पदे
🔸पद क्र. 1: अंगणवाडी सेविका.

🔸पद क्र. 2: अंगणवाडी सेविका.

शैषणिक पात्रता
🔸पद क्र. 1: 12वी उत्तीर्ण

🔸पद क्र. 2: 12वी उत्तीर्ण.

वयोमर्यादा
🔸 वय : 18 वर्ष ते 35 वर्ष [विधवा 40 वर्ष].

अर्ज पाठवण्याचा पत्ता
🔸एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प लातूर (ग्रामीण) ता लातूर, जिल्हा लातूर. पत्ता पंचायत समिती-वळ मजला लातूर पिनकोड 413512.

हे पण वाचा: .

Latur Anganwadi Recruitment 2025

नोकरी ठिकाण
🔸 नोकरीचे ठिकाण हे लातूर आहे.

महत्वाच्या तारीख
🔸 अर्जाची सुरुवात : 11 फेब्रुवारी 2025.
🔸 अंतिम दिनांक : 25 फेब्रुवारी 2025.

महत्वाच्या लिंक
🔸 जाहिरात PDF: इथे क्लिक करा.
🔸 अर्ज पद्धत: ऑफलाईन.
🔸 अधिकृत वेबसाईट : इथे क्लिक करा.

अर्जाची शुल्क
🔸 Gen/OBC/ : शुल्क नाही.
🔸 ST/SC : शुल्क नाही.

निवड प्रक्रीर्या
🔸 शिक्षणामध्ये मिळालेल्या गुणांनुसार.
🔸 कागदपत्रे तपासणी.

वेतनश्रेणी (पगार)
🔸वेतनश्रेणी हे नियामनुसार मिळणार आहे.

Leave a Comment