सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

Happy Birthday Wishes Quotes In Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठीत

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

नमस्कार, आज आपण Happy Birthday Wishe Marathi मध्ये कसे करावे त्याबद्दल मी तुमचासाठी खूप सुंदर हैप्पी बर्थडे विष (Happy Birthday Wish) मराठी भाषेतून तुमचा प्रिय मित्रांसाठी, मैत्रींसाठी, आई बाबांसाठी, भाऊ बहिण साठी आणि इतर तुमचा बायको साठी अतिशय सुंदर संदेश खाली दिलेले आहेत. त्यांचा वाढदिवसाला हे संदेश त्यांना पाठवा कारण हे संदेश वाचून त्यांना खूप चांगल आनंद होईल.

Happy Birthday Wishes In Marathi
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठीत

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देणे म्हणजे आपल्या वरचे प्रेम त्यांना दाखवणे, त्यामुळे जर आपल्या जवळची व्यक्तीचे जन्म दिवस किंवा वाढदिवस असल्यावर आपण त्यांना खूप चांगले वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश द्यावा जेणेकरून त्यांना त्यांचा दिवस आनंदात जाईल.

नवीन Happy Birthday Wishe Marathi यादी:

Happy Birthday Quotes in Marathi
Happy Birthday Quotes in Marathi

हे हैप्पी बर्थडे संदेश तुम्ही तुमचा सर्वांसाठी वापरू शकता जसे कि आई बाबांचा वाढदिवसाला, तुमचे नवरा बायको साठी, मित्र मैत्रींचा वाढदिवसाला, भाऊ बहिणीचा वाढदिवसाला आणि इतर नातेवाईकांचा वाढदिवसाला हे सुंदर संदेश देऊन त्यांचा वाढदिवस आनंदात साजरा करा.

Happy Birthday Wishes Marathi
Happy Birthday Wishes Marathi
  1. मला साथ देणार प्रेम तू माझ्या आनंदामागील कारण तू मी फुल तर त्यातील सुगंध तू. हैप्पी बर्थडे….
  2. वाढदिवसाला तुम्हाला काय देऊ अनमोल भेट… सुख व समाधानाचा हा खजिना पाठवतो आहे थेट.
  3. माझे आयुष्य तुम्हाला लाभो यापेक्षा अधिक काय देऊ तुमच्या या वाढदिवसाला माझा देह सांगा कुठे ठेऊ.
  4. तुझा चेहरा जेव्हा समोर आला तेव्हा माझं मन फुललं, देवाचा आभारी आहे ज्याने तुझी माझी भेट घडवली. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!
  5. देवाचे आभार मान ज्याने आपली भेट घडवली, मला एक चांगला आणि हुशार मित्र नाही मिळाला म्हणून काय झालं.. तुला तर मिळाला आहे.. !! हॅपी बर्थडे !!
  6. आज आपला वाढदिवस, आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस आपला असा असावा कि समाजातील प्रत्येक व्यक्तिला आपला हेवा वाटावा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
  7. आज देवाला हात जोडूणी आपल्यासाठी मी एकच मागणी मागतो की हे देवा माझ्यासाठी या अनमोल व्यक्तिमत्वाला आजच्या सुवर्णदिनी असंख्य आनंदाने भरलेला आनंद सागर द्यावा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
  8. जल्लोश आहे गावाचा, कारण वाढदिवस आहे, माझ्या भावाचा!! भावा वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा !
  9. अशा माझ्या आयुष्यातील खास आणि प्रिय व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अगदी मनापासून…
  10. आयुष्यात कधी कधी एखादी व्यक्ती इतकी जवळ येते की, त्याच्याशिवाय आयुष्य जगण्याचा विचारही करता येत नाही.
  11. आकाशापासून ते महासागरापर्यंत निखळ प्रेमापासून ते सखोल विश्वासापर्यंत तुम्ही आयुष्यभर कायम सोबत राहा माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
  12. तुझ्या प्रेमाचा बहर असाच येऊ दे, त्या प्रेमात मी वाहून जाऊ दे, प्रिय नवरोबा तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा.
  13. जन्मो जन्मी राहावे आपले नाते असेच अतूट आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.
  14. कधी भांडतो, कधी रुसतो, पण नेहमी एकमेकांचा आदर करतो, असेच भांडत राहू, पण कायम सोबत राहू, वाढदिवसाच्या शुभेच्छा !
  15. खरच देवाचे मी खुप मनपासून आभारी आहे ज्याने अखंड जगात आपल्या दोघांची भेट घडवून दिली
  16. तुझ्या प्रेमाचा बहर असाच येऊ दे, त्या प्रेमात मी वाहून जाऊ दे, my dear वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा !
  17. कितीही रागावले तरी समजून घेतले मला, रुसले कधी तर जवळ घेतले मला, रडवले कधी तर कधी हसवले, केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा, वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा !
  18. माझ्या पहिल्या आणि शेवटच्या प्रेमाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मी तुमच्यावर खूप प्रेम करते आणि तुम्हाला जगातील सर्व आनंद मिळो…. happy birthday dear.
  19. वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला झाला लेट थोड्याच वेळात त्या तुझ्यापर्यत पोहचतील थेट वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
  20. आयुष्यामध्ये बरीच माणसं भेटतात काही चांगले, काही वाईट, काही कधीच लक्षात न राहणारे आणि काही कायमस्वरूपी मनात घर करून राहतात, त्यातलेच तुम्ही एक आहात. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
  21. आपल्या दोस्ताची किंमत नाही आणि किंमत करायला कोणाच्या बापात हिंमत नाही वाघासारख्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
  22. देवा माझ्या मित्राला सुखात ठेव. त्याचा वाढदिवस कधी ही असुदे प्रत्येक वेळी मी तुझ्याकडे येवढेच मागणे मागतो त्याला आनंदी ठेव.
  23. काळजाचा ठोका म्हणा किंवा शरिरातील प्राण असा हा आपला मित्र आहे भाऊ आयुष्याच्या वाटेत भेटलेला कोहीनूर हिराच आहे काळजाच्या या तुकड्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
  24. आज तुझ्या जन्मदिनानिमित्त, कळतच नाही तुझ्या जन्मदिनानिमित्त, खास काय भेट देवू तुला.
  25. रंगबिरंगी फूल सुगंधी, कि देवू फूलांच्या माळा, सोबत करते तुला बांधाया, तुझ्या स्वप्नांचा झुला.
  26. कधी भांडतो, कधी रुसतो, पण नेहमी एकमेकांचा आदर करतो, असेच भांडत राहू, पण कायम सोबत राहू, वाढदिवसाच्या शुभेच्छा !

Leave a Comment