सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

मध्य रेल्वे भरती 2025: 10 वी पाससाठी मोठी संधी! एकूण 2412 पदांची भरती सुरू आजच अर्ज करा.

मध्य रेल्वे (Central Railway) मध्ये अप्रेंटिस पदासाठी मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 2412 पदे भरण्यासाठी ही भरती होत आहे. रेल्वे नोकरीच्या संधीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा
  • पदाचे नाव : अप्रेंटिस (Apprentices)
  • एकूण जागा : 2412
  • शैक्षणिक पात्रता : किमान 10वी उत्तीर्ण (50% गुणांसह) तसेच संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण.
  • वयोमर्यादा : 15 ते 24 वर्षे
    • SC/ST उमेदवारांना 5 वर्षे सवलत
    • OBC उमेदवारांना 3 वर्षे सवलत
  • फी :
    • General/OBC – ₹100/-
    • SC/ST/PwBD/महिला – शुल्क नाही
  • वेतनमान : रेल्वे नियमांनुसार

Maharashtra Van Vibhag Bharti 2025: तब्बल 12,991 पदांची मेगा भरती

विभागनिहाय जागा

या भरती अंतर्गत वेगवेगळ्या विभागानुसार खालीलप्रमाणे जागा उपलब्ध आहेत :

  • मुंबई विभाग – 1582 पदे
  • भुसावळ विभाग – 418 पदे
  • पुणे विभाग – 192 पदे
  • नागपूर विभाग – 144 पदे
  • सोलापूर विभाग – 76 पदे

महत्वाच्या तारखा

  • अर्ज सुरू : 12 ऑगस्ट 2025
  • शेवटची तारीख : 11 सप्टेंबर 2025 (सायं. 05:00 वाजेपर्यंत)

अर्ज कसा करायचा?

  • उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट rrccr.com येथे जाऊन अर्ज करावा.
  • अर्ज फक्त ONLINE Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • अर्ज सबमिट करण्यापूर्वी दिलेली सर्व माहिती नीट तपासावी.
  • अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

आवश्यक कागदपत्रे

  • शैक्षणिक प्रमाणपत्रे व मार्कशीट
  • जन्मतारखेचा पुरावा
  • जात प्रमाणपत्र (लागल्यास)
  • Non-Creamy Layer प्रमाणपत्र (लागल्यास)
  • ITI प्रमाणपत्र
  • Aadhaar / PAN / इतर ओळखपत्र
  • पासपोर्ट साईज फोटो

निवड प्रक्रिया

मध्य रेल्वे अप्रेंटिस भरती 2025 साठी उमेदवारांची निवड मेरिट लिस्ट द्वारे केली जाणार आहे. 10वी व ITI मधील गुणांवर आधारित यादी तयार केली जाईल. कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही.

👉Supreme Court Bharti 2025: सर्वोच्च न्यायालयात 387 जागांची मोठी भरती

का आहे ही भरती खास?

  • एकाच वेळी 2412 जागा
  • महाराष्ट्रातील विविध विभागांसाठी संधी
  • SSC + ITI धारकांसाठी सुवर्णसंधी
  • कमी अर्ज फी (SC/ST/महिला उमेदवारांना फी नाही)

महत्वाच्या लिंक

👉 ऑनलाईन अर्ज करा
👉 जाहिरात PDF
👉 अधिकृत वेबसाईट

मध्य रेल्वे अप्रेंटिस भरती 2025 ही रेल्वे क्षेत्रात करिअर करण्याची उत्तम संधी आहे. 10वी व ITI उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांसाठी ही नोकरी योग्य आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर ऑनलाइन अर्ज करावा आणि अंतिम तारखेपूर्वी सर्व प्रक्रिया पूर्ण करावी.

👉शासकीय आश्रम शाळांमध्ये 695 शिक्षक पदांची भरती | नाशिक व ठाणे विभागासाठी सुवर्णसंधी

रेल्वे भरती 2025 | Apprentice Bharti 2025 | Central Railway Recruitment 2025 | Sarkari Nokri | NMK Updates | Railway Apprentice Jobs | Latest Job 2025 | 10वी नोकरी | ITI Apprentice Bharti | Mumbai Bharti | Railway Job Maharashtra | Government Job News

1 thought on “मध्य रेल्वे भरती 2025: 10 वी पाससाठी मोठी संधी! एकूण 2412 पदांची भरती सुरू आजच अर्ज करा.”

Leave a Comment