बँक ऑफ महाराष्ट्र कडून जनरलिस्ट ऑफिसर (स्केल II) पदासाठी एकूण 500 जागांची भरती 2025
बँक ऑफ महाराष्ट्र कडून ओनलाईन जनरलिस्ट ऑफिसर (स्केल II) पदासाठी भरती निघाली आहे. त्यामध्ये जनरलिस्ट ऑफिसर (स्केल II) पदासाठी एकूण 500 जागा भरण्यात येणार आहे. तर जे उमेदवार पात्र आहेत त्यांनी या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑनलाईन अर्जाची सुरुवात हि 13 ऑगस्ट 2025 रोजी पासून ते 30 ऑगस्ट 2025 रोजी पर्यंत सुरु असणार…

