GMC Miraj Bharti 2025 – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज भरती 2025
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज [Government Medical College Miraj] येथे गट-ड अंतर्गत विविध पदांच्या 263 जागांसाठी भरती होणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 14 सप्टेंबर 2025 आहे. एकूण पदसंख्या : 263 पदाचे नाव शैक्षणिक पात्रता जागा गट-ड अंतर्गत विविध पदे 10वी उत्तीर्ण 263 शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा (Age Limit)…

