Van Vibhag Bharti 2024 – केंद्र शासन अंतर्गत वन विभागामध्ये 10वी, 12वी आणि पदवी साठी विविध पदांसाठी ऑनलाईन भरती
नमस्कार, केद्र सरकार अंतर्गत वन विभागा कडून Van Vibhag Bharti ची जाहिरात दिनांक 05 नोव्हेंबर 2024 रोजी जाहीर झाली आहे. तर Van Vibhag Recruitment मध्ये शिपाई, कनिष्ठ लिपिक, तंत्रज्ञ आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांसाठी भरती होणार आहे. Van Vibhag Bharti मध्ये एकूण 16 जागा रिक्त आहेत. 10 वी, 12वी आणि पदवी शिक्षण झालेल्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन … Read more