भारतीय नौदल भरती २०२५ अर्ज करण्याची शेवटची तारीख?
भारतीय नौदल हा देशाचा सागरी सुरक्षा कवच मानला जातो. तरुणांना भारतीय नौदलात अधिकारी म्हणून काम करण्याची ही एक मोठी संधी आहे. भारतीय नौदल अकादमी (Indian Navy) मार्फत शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) अधिकारी पदांसाठी एकूण २६० जागा भरण्यात येणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. पदांची … Read more