Canara Bank Apprentice Recruitment 2024
कॅनरा बँक ही एक भारतीय बँक आहे या कॅनरा बँक अंतर्गत संपूर्ण भारतामध्ये नोकरीची जाहिरात जाहीर झाली आहे. कॅनरा बँक भरती मध्ये एकूण ३००० पदांची पदवीधर शिकाऊ म्हणून भरती होणार आहे. ही भरती विविध राज्यात होणार आहे. महाराष्ट्र राज्यात एकूण २०० पदाची भरती आहे. कॅनरा बँक भरती ओनलाईन होणार आहे त्यामुळे उमेदवारांनी अर्ज ओनलाईन पद्धतीनेच करावे.
अर्ज दिनांक 21/09/2024 पासून ओनलाईन भरायला सुरुवात होणार आहे, आणि अर्जाची अंतिम तारीख 4 ऑक्टोबर 2024 आहे. या भरतीमध्ये कोणतीही परीक्षा होणार नाही तुमचा १२ वी आणि पदवीच्या गुणा प्रमाणे यादी तयार केली जाणार आहे.
त्यासाठी आवश्यक लागणारी सर्व माहिती जसे की, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, एकूण पगार किती मिळणार याबाबत सर्व माहिती खाली दिलेली आहेत व अधिक माहितीसाठी कॅनरा बँक कडून मूळ जाहिरात वाचून घ्यावे. नवीन नोकरीची माहिती व जाहिरात साठी navinjahirat.com वेबसाईट ला भेट देवू शकता.
Canara Bank Bharti Notification 2024
- बँकचे नाव- कॅनरा बँक.
- पदांची संख्या- एकूण 3000 पदांची भरती.
- पदाचे नाव- अप्रेंटिस (पदवीधर शिकाऊ ).
- अर्ज करण्याची पद्धत- अर्ज ओनलाईन स्वीकारले जातील.
- नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत.
Canara Bank Recruitment Last Date & Apply Link
Start Date | 21/09/2024 |
Last Date | 04/10/2024 |
Apply Link | Apply |
Official Website | Website |
Notification | |
Jobs Update | navinjahirat |
Canara Bank Jobs Vacancy 2024
पदाचे नाव | एकूण पदे |
---|---|
पदवीधर शिकाऊ | एकूण 3000 पदे |
Canara Bank Apprentice Recruitment Notification 2024
शैक्षणिक पात्रता
अर्जदाराचे शिक्षण 10 वी पास, 12 वी पास आणि पदवी इत्यादी. हे शिक्षण पूर्ण असलेल्या उमेदवाराने अर्ज ओनलाईन पद्धतीने करायचे आहे त्यासाठी canarabank.com या संकेतस्थळावर जावून अर्ज भरावे.
वयाची अट
वयाची अट हे खूप महत्त्वाचे आहे, ज्या उमेदवाराचे वय २० वर्ष ते २८ वर्षापर्यंत आहे. या कॅनरा बँक कडून SC व ST उमेदवार यांना 05 वर्ष ओबीसी उमेदवार यांना 03 वर्ष व दिव्यांग उमेदवार यांना 10 वर्ष ही वयात सूट मिळणार आहे.
शुल्क
SC, ST आणि PWD उमेदवार यांना अर्जाची कोणतीही शुल्क नाही व General/OBC उमेदवारांना 500 रुपये अर्जाची शुल्क असणार आहे. ही अर्जाची शुल्क ओनलाईन पद्धतीने भरायची आहे.
वेतन (पगार)
ज्या उमेदवाराचे नाव यादी मध्ये असेल व कॅनरा बँक भरती मध्ये निवड झाली असेल त्यांना दरमहा 15,000 रुपये वेतन असणार आहे. अधिक माहिती करिता मूळ जाहिरात वाचावी.
Canara Bank Bharti Apply
- अर्जदार हा भारताचा नागरिक असावा.
- अर्जदाराने ओनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे त्यासाठी canarabank.com वेबसाईट वर जावून अर्ज भरायचा आहे.
- अर्ज दिनांक 21/09/2024 ते 04/10/2024 रोजी पर्यंत ओनलाईन भरायला चालू असणार आहे.
- आवश्यक माहिती जसे की, नाव, इ-मेल, शैक्षणिक माहिती बरोबर भरावी.
- अर्जाची शुल्क ज्या उमेदवारांना लागू होते त्यांनी ओनलाईन पद्धतीने भरायची आहे.
- कॅनरा बँक भरतीसाठी परीक्षा होणार आहे त्यामुळे निवड ही त्यांचा प्रमाणपत्रा नुसार केली जाईल.