कॅनरा बँक भरती 2025: कॅनरा बँकेने “पदवीधर शिकाऊ (Graduate Apprentice)” पदांसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 3500 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. प्रशिक्षण कालावधी 12 महिने असेल.
अर्ज पद्धती: ऑनलाइन
अर्जाची शेवटची तारीख: 12 ऑक्टोबर 2025
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
पदाचे नाव व रिक्त जागा
- पदवीधर शिकाऊ (Graduate Apprentice) – 3500 जागा
शैक्षणिक पात्रता
- कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation) एका मान्यताप्राप्त विद्यापीठातून
- पदवी 01.01.2022 पूर्वी किंवा 01.09.2025 नंतर उत्तीर्ण नसावी
वयोमर्यादा
- किमान वय: 20 वर्षे
- जास्तीत जास्त वय: 28 वर्षे
- SC/ST/PWD/ESM उमेदवारांना वयात सवलत
📆 वय मोजण्यासाठी: Age Calculator
अर्ज शुल्क
- GEN/OBC/EWS: ₹500/-
- SC/ST/PWD/ESM: फी नाही
- ऑनलाईन पेमेंट: Debit Card / Credit Card / Net Banking / UPI
निवड प्रक्रिया
- Merit List / गुणवत्ता यादी – 12वी किंवा Diploma परीक्षेतील गुणांच्या आधारावर (किमान 60%, SC/ST/PwBD साठी 55%)
- Document Verification / कागदपत्र पडताळणी – निवड झालेल्या उमेदवारांसाठी
- Local Language Test / स्थानिक भाषा चाचणी – आवश्यक असल्यास
अर्ज कसा करावा
- NATS पोर्टलवर नोंदणी – www.nats.education.gov.in
- Enrollment ID जतन करा
- कॅनरा बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जा – www.canarabank.bank.in
- ‘Careers / Recruitment’ विभागात जाऊन अर्ज लिंक निवडा
- ऑनलाइन फॉर्म भरून फोटो, सही, डाव्या हाताचा अंगठ्याचा ठसा व हस्तलिखित घोषणापत्र अपलोड करा
- अर्ज शुल्क ऑनलाईन भरा
- यशस्वी अर्जानंतर प्रिंटआउट जतन करा
महत्वाचे लिंक
- जाहिरात PDF 👉 Download Here
- ऑनलाईन अर्ज 👉 Apply Here
- अधिकृत वेबसाइट 👉 Canara Bank Careers