Maharashtra Van Vibhag Vanrakshak Bharti 2024 महाराष्ट्र वन विभाग वनरक्षक मध्ये 1684 जागांची भरती

महाराष्ट्र वन विभाग वनरक्षक भरती २०२४

Van Vibhag Vanrakshak Bharti मित्रांनो, महाराष्ट्र वन विभाग वनरक्षक अंतर्गत एकूण मोठी सरकारी नोकरीची जाहिरात बाहेर आली आहेत. या भरतीचे नाव “वन विभाग वनरक्ष” आहे, यामध्ये एकूण १६८४ पदांची भरती होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचे शिक्षण 10 वी आणि १२ वी पूर्ण झाले असेल त्यांना ही खूप आनंदाची संधी आहे. इच्छूक व पात्र अर्जदाराने ओनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. वन विभाग कडून “वन रक्षक” या पदासाठी एकूण १६८४ रिक्त जागा आहेत.

Maharashtra Van Vibhag Forest Guard GR PDf

  • वन विभाग “वन रक्षक” या पदासाठी फक्त महाराष्ट्र राहणारा उमेदवारच अर्ज करू शकतो.
  • महाराष्ट्र वन विभाग भरती साठी अर्ज ओनलाईन द्वारे स्वीकारले जाणार आहेत.
  • अर्ज भरण्यासाठी उमेदवाराचे शिक्षण किमान 10 वी ते १२ वी झालेले पाहिजे तरच या भरतीसाठी पात्र ठरणार.
  • या भरतीसाठी अर्जदाराला मराठी भाषेचे ज्ञान (वाचणे, लिहिणे) असावे.
  • अर्जाची सुरुवात अजून झालेली नाही आणि अर्ज सुरू झाल्यास उमेदवाराने mahaforest.gov.in संकेतस्थळावर जाऊन आपल्या अर्जाची ओनलाईन नोंदणी करून घ्यायची आहे.

Maharashtra Van Vibhag Forest Guard Bharti 2024

विभागाचे नावमहाराष्ट्र वन विभाग वनरक्षक
एकूण पद१६८४ रिक्त पदे
पदाचे नाववनरक्षक
अर्ज करण्याची पद्धतओनलाईन
नोकरी ठिकाणमहाराष्ट्र

Maharashtra Van Vibhag Forest Guard Vacancy 2024

पदाचे नावएकूण पदांची संख्या
वनरक्षक१६८४ पद

Maharashtra Van Vibhag Forest Guard Recruitment Apply Link

भरती जाहिरातइथे क्लिक करा
अर्ज भरण्याची लिंकइथे क्लिक करा
महाराष्ट्र वन विभाग अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा
नवीन नोकरी अपडेटnavinjahirat.com

MAHA Forest Vanrakshak Bharti 2024 Dates

जाहिरात दिनांक२४ सप्टेंबर २०२४
अर्जाची सुरुवात दिनांकलवकरच अपडेट होईल
शेवटची अंतिम दिनांकलवकरच अपडेट होईल

Maharashtra Van Vibhag Vanrakshak Bharti Eligible Criteria

1. Educational Qualification:

महाराष्ट्र वन विभाग वनरक्षक भरतीसाठी आवश्यक लागणारे शिक्षण हे 10 वी उत्तीर्ण आणि १२ वी उत्तीर्ण पाहिजे. ज्या उमेदवाराचे शिक्षण १२ वी झालेले असेल त्यांनी या भरतीसाठी अर्ज करा. आणि ज्या विद्यार्थ्यांचे शिक्षण अपूर्ण असेल त्यांनी अर्ज करू नका.

2. Age Limit:

या भरतीसाठी महाराष्ट्र वन विभाग कडून वयाची अट ही खुला प्रवर्गासाठी 18 वर्ष ते 27 वर्षापर्यंत असणार आहे आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयाची अट ही 18 वर्ष ते 32 वर्ष आहे.

3. Selection Process:

महाराष्ट्र वन विभाग वनरक्षक नोकरीसाठी निवड प्रकीर्या ही शारीरिक चाचणी आणि ओनलाईन परीक्षा नुसार होईल. ज्या उमेदवाराने शारीरिक चाचणी पास केली असेल त्यांना परीक्षा साठी प्रवेश पत्र ओनलाईन पद्धतीने दिले जाईल.

शारीरिक मापपुरुषमहिला
उंची१६३ cm१५० cm
छाती न फुगवता
छाती फुगवून
७९ cm
८४ cm

4. Application Fees:

वन विभाग भरती साठी इच्छूक व पात्र उमेदवाराने परीक्षा शूल भरायची आहे आणि ही शुल्क ओनलाईन अर्ज करातांनी भरायची आहे. तर खुला प्रवर्ग करिता एकूण रु. १००० शुल्क आहे आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी रु. ९०० व माजी सैनिक साठी कोणतीही अर्जाची शुल्क नाही.

Maharashtra Van Vibhag Vanrakshak Bharti Apply Form

  • सर्वात अगोदर महाराष्ट्र वन विभाग अंतर्गत जाहीर झालेली मूळ जाहिरात तपासून घ्यावी.
  • अर्ज भरण्यासाठी mahaforest.gov.in या संकेतस्थळावर जाऊन भरावे.
  • अर्ज ओनलाईन पद्धतीने भरायचे आहे आणि अर्ज करण्या अगोदर अंतिम तारीख बघून नंतर अर्ज भरा.
  • शिक्षण 10 वी आणि १२ वी पास उमेदवारांनीच या भरतीसाठी अर्ज करावे.
  • अर्जाची नोंदणी करण्यासाठी तुमचे नाव, इ-मेल, आणि इतर माहिती बरोबर भरा कारण चुकीची माहिती असल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अधिक माहिती लागल्यास मूळ जाहिरात वाचावी आणि महाराष्ट्र वन विभागाचा अधिकृत वेबसाईट वर जाऊन माहिती तपासा.

Leave a Comment

मित्रांनो, नोकरीसाठी WhatsApp ग्रूप ला जॉईन करा.