सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

Pune Mahanagarpalika CMYKPY Bharti 2024 – पुणे महानगरपालिकामध्ये एकूण 681 पदे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत जाहीर !

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

Pune Mahanagarpalika CMYKPY Bharti 2024 – Information

महाराष्ट्र पुणे महानगरपालिका मध्ये विविध पदांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा माध्यमातून एकूण 681 पदांसाठी भरती निघाली आहे. ही भरती “Pune Mahanagarpalika CMYKPY Bharti” म्हणून जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी १२ वी, ITI आणि पदवी धर मुले मुली अर्ज करू शकतात. अर्जाची सुरुवात झालेली आहे पात्र उमेदवारांनी आपले अर्ज भरण्यासाठी rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर जावून आपल्या अर्जाची नोंदणी करून घ्यायची आहे. अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2024 रोजी जाहीर केली आहे.

पुणे महानगरपालिका मध्ये विविध युवा प्रशिक्षण पदासाठी एकूण 681 रिक्त जागा आहेत त्यासाठी ज्या उमेदवाराने अर्जाची नोंदणी CMYKPY (माझा लाडका भाऊ योजना) मध्ये केली असेल त्यांनी अर्जाची प्रत काढून समाज विकास विभाग, पुणे महानगरपालिका, तळ मजला शिवाजीनगर, पुणे या पत्त्यावर जायचे आहे. पुणे महानगरपालिका कडून सुद्धा ऑफलाईन अर्ज दिलेला आहे त्यामध्ये संपूर्ण माहिती अचूकपणे भरून आणि फोर्म सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून दिलेल्या पत्यावर जावून द्यायचे.

अधिक व सविस्तर माहिती मूळ जाहिरातीमध्ये पाहायला मिळणार आहे व नवीन नोकरीची अपडेट पाहण्यासाठी navinjahirat वेबसाईट ला भेट द्या.

PMC CMYKPY Bharti 2024

भरतीचे नाव: पुणे महानगरपालिका भरती.

एकूण पदांची संख्या: 681 पदे.

पदाचे नाव: विविध पदे.

अर्जाची पद्धत: ओनलाईन CMYKPY मध्ये अर्ज करा आणि PMC मध्ये ऑफलाईन अर्ज भरून जमा करा.

अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख: 30/09/2024.

अर्ज पाठवण्याचा पत्ता: समाज विकास विभाग, पुणे महानगरपालिका, तळ मजला शिवाजीनगर, पुणे.

नोकरीचे ठिकाण: पुणे – महाराष्ट्र.

Pune Mahanagarpalika CMYKPY Vacancy Details

पदपदांची संख्या
विविध युवा प्रशिक्षण पदे681 पदे

CMYKPY Pune Mahanagarpalika Bharti 2024 Apply Link

अर्जाची लिंकApply Now
जाहिरात लिंकNotification PDF
PMC अधिकृत वेबसाईटClick Here
नोकरी अपडेटnavinjahirat.com

PMC CMYKPY Bharti Important Dates

  • अर्ज भरण्याची सुरुवात: अर्जाची सुरुवात झालेली आहे.
  • अंतिम तारीख: 30 सप्टेंबर 2024.

Pune Mahanagarpalika CMYKPY Recruitment 2024

शैषणिक पात्रता: अर्जदाराचे शिक्षण हे 12 वी उतीर्ण, ITI, आणि पदवीधर इत्यादी. एवढ्या शिक्षणासाठी भरती सुरु आहे.

वयोमर्यादा: उमेदवारचे वय किमान १८ वर्ष ते कमाल ३८ वर्षापर्यंत असायला पाहिजे.

अर्जाची शुल्क: अर्जदाराला कोणतीही शुल्क नाहीय, CMYKPY अंतर्गत मोफत अर्ज आहे.

वेतन: निवड झालेल्या उमेदवाराला वेतन 12 वी साठी 6 हजार रुपये, ITI साठी 8 हजार रुपये आणि पदवीधर साठी 10 हजार रुपये दरमहा मिळणार आहे.

PMC CMYKPY Recruitment 2024

  • पुणे महानगरपालिका भरतीमध्ये फक्त महाराष्ट्रामध्ये राहणारा रहवासी अर्ज करू शकतो.
  • शैषणिक, वयोमर्यादा यामध्ये पात्र असल्यास या भरतीसाठी अर्ज करा.
  • शेवटची अंतिम 30 सप्टेंबर 2024 रोजी आहे त्यानंतर कोणत्याही अर्जदाराचे अर्ज घेतले जाणार नाहीत.
  • निवड झालेल्या उमेदवारांना 6 महिने ट्रेनिंग दिली जाईल.
  • अर्जदाराचे आधार लिंक आणि बँक खाते असायला पाहिजे.

Leave a Comment