PMC Junior Engineer (Civil) Bharti 2025
पुणे महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – श्रेणी 3 पदांसाठी भरती जाहीर!
इच्छुक उमेदवारांनी पात्रता तपासा आणि महत्त्वाच्या तारखा चुकवू नका—ही संधी सोडू नका!
Age Limit (वयोमर्यादा)
05 फेब्रुवारी 2024 रोजी: 18 – 38 वर्षे
मागासवर्गीय उमेदवारांना: +5 वर्षे सवलत
विभागाचे नाव: | पुणे महानगरपालिका |
पदांची सख्या: | 169 |
पदाचे नाव: | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (श्रेणी-3) |
शैक्षणिक पात्रता: | स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा डिप्लोमा (Civil Engineering Degree/Diploma) |
वयाची अट: | 05 फेब्रुवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्षे मागासवर्गीय उमेदवारांना 05 वर्षे सवलत |
शुल्क: | खुला प्रवर्ग: ₹1000/- मागासवर्गीय: ₹900/- |
वेतनमान: | नियमानुसार |
नोकरी ठिकाण: | पुणे महानगरपालिका (PMC), पुणे |
परीक्षा | नंतर जाहीर केली जाईल |
अंतिम तारीख | 13 ते 30 ऑगस्ट 2025 |
अर्जाची लिंक | क्लिक करा |
जाहिरात pdf | इथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
1️⃣ अर्जदारांनी सर्वप्रथम आपली पात्रता (शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा इ.) नीट तपासून घ्यावी.
2️⃣ ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी वर दिलेली अर्ज लिंक वापरावी.
3️⃣ अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील, त्यामुळे अर्जदारांनी लवकरात लवकर आपला अर्ज सादर करावा.
4️⃣ अर्ज करताना लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करणे बंधनकारक आहे.
5️⃣ अधिक माहितीसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.