नमस्कार, Job Updates in Marathi पेज वरती तुम्हाला सरकारी नोकरी आणि खाजगी नोकरी बद्दल अपडेट देण्यात येईल. संपूर्ण महाराष्ट्र आणि इतर राज्यात होणाऱ्या नोकरीची सर्वात अगोदर अपडेट इथे देण्यात येणार आहे. जोब अपडेट मराठी मध्ये 10वी उत्तीर्ण, 12वी उत्तीर्ण आणि पदवी किंवा कोणतेही शिक्षण झालेले असेल त्यांना इथे नोकरीची जाहिरात आणि अर्ज करण्याची लिंक मिळणार आहे.
जोब अपडेट मराठी (10वी पास, 12वी पास & इतर शिक्षण)
आपल्या भारत देशामध्ये बेरोजगाराची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि शिक्षण पूर्ण झालेल्या उमेदवारांना नोकरी मिळत नाही. आपल्या महाराष्ट्र राज्यात दर वर्षी खूप मोठ्या प्रमाणात भरती केल्या जातात परंतु खूप युवकांना या भरती बद्दल अपडेट मिळतच नाही त्यामुळे त्यांना या नोकरीची संधी मिळत सुद्धा नाही त्यामध्ये आजचा लेखामध्ये आम्ही तुमचा साठी येणाऱ्या नवीन नोकरीची अपडेट जोब अपडेट मराठी या पेज वरती देणार आहोत.
महाराष्ट्र आणि इतर राज्यात होणाऱ्या सरकारी नोकरीची यादी खाली देण्यात आली आहे कारण ह्या सर्व भरत्या दर वर्षी होतातच त्यामुळे तुम्ही या भरती साठी आता पासूनच तयारी करायचे आहे. सरकारी नोकरी मिळवणे आता खूप कठीण झालेले आहे कारण खूप जास्त प्रमाणात सरकारी नोकरी साठी अर्ज येतात आणि तिथे नोकरीची जागा कमी असल्यामुळे सर्व उमेदवारांना नोकरी मिळत नाही.
खाली तुम्हाला सरकारी आणि खाजगी नोकरीची job अपडेट माहिती मराठी भाषेत दिलेली आहे. ज्या उमेदवारांना नोकरी पाहिजे आहे त्यांनी आपल्या शिक्षणाप्रमाणे इथे नोकरीची अपडेट पहावी आणि इथे तुम्हाला सर्व माहिती सोबत जाहिरात pdf आणि अर्ज करण्याची लिंक सुद्धा देण्यात आलेली आहे.
महावितरण (MSEDCL – Maharashtra State Electricity Distribution Company Limited) अंतर्गत बीड जिल्ह्यासाठी Apprentice Bharti 2026 जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत ITI उत्तीर्ण उमेदवारांना अप्रेंटिसशिपची सुवर्णसंधी मिळणार आहे. अप्रेंटिसशिपमुळे प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळून भविष्यातील सरकारी व खासगी नोकरीसाठी मोठा फायदा होतो. इच्छुक व पात्र उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून ऑनलाईन अर्ज करावा. Mahavitaran Apprentice Bharti…
भारतीय स्टेट बँक (State Bank of India – SBI) ही देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असून दरवर्षी हजारो उमेदवारांना नोकरीची संधी देते. 2025 मध्ये पुन्हा एकदा SBI Bharti 2025 अंतर्गत मोठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीमध्ये एकूण 122 जागांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. SBI Bharti 2025 – महत्वाची माहिती तपशील माहिती भरती संस्था…
RRB Group D Bharti 2025: नमस्कार, मित्रांनो आरआरबी कडून ऑनलाइन पद्धतीने भरती निघाली आहे. तर या भरती मध्ये एकूण 32438 जागांची भरती ग्रुप डी साठी केली जाणार आहे. ज्या उमेदवारांचे शिक्षण कमीत कमी 10वी झालेले आहे त्यांनी अर्ज करा कारण ही सरकार नोकरी मिळवण्यासाठी खूप मोठी संधी भारत सरकार कडून देण्यात आलेली आहे. ऑनलाइन अर्जाची सुरुवात…
ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. ८वी ते पदवीधरपर्यंत पात्र उमेदवारांना ही सुवर्णसंधी आहे. इच्छुक उमेदवारांनी २९ ऑगस्ट २०२५ पर्यंत अर्ज करावा. पदांची माहिती (Total – 165 जागा) शैक्षणिक पात्रता वेतनश्रेणी अर्ज कसा करावा? महत्वाची माहिती संपर्क अर्ज प्रक्रिया (Online Application Form) – मराठी महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा…
BSF Recruitment 2025: देशसेवेसाठी इच्छुक उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! सीमा सुरक्षा दल (BSF) अंतर्गत हेड कॉन्स्टेबल पदांसाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. एकूण 1,121 पदांसाठी अर्ज मागविण्यात आले असून, इच्छुक उमेदवारांनी 24 ऑगस्ट 2025 ते 23 सप्टेंबर 2025 या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावेत. या भरतीद्वारे गट ‘क’ अंतर्गत हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर व रेडिओ मेकॅनिक)…
नाशिक महानगरपालिका (Nashik Mahanagarpalika) येथे स्थापत्य, यांत्रिकी, विद्युत व वाहतूक विभागातील १४० अभियंता पदांची भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. राज्य शासनाने बिंदुनामावलीला मंजुरी दिल्यानंतर ही प्रक्रिया ‘TCS’ (टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस) मार्फत राबविली जाणार आहे. प्रशासन उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांनी सांगितले की लवकरच प्रस्ताव TCS कडे पाठविला जाईल व महिनाभरात अर्ज प्रक्रिया सुरु केली जाईल. NCL…
Naukari sathi