नमस्कार, आज आपण अशा वेबसाईट बद्दल चर्चा करणार आहोत ज्या आपल्याला दर रोज नवीन येणाऱ्या सरकारी नोकरीची अपडेट देतात. तर महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या 10वी पास आणि 12वी पास व इतर शिक्षण झालेल्या महिलांसाठी आणि पुरुषांसाठी सरकारी नोकरीची अपडेट या सर्व वेबसाईट मध्ये सर्वात अगोदर देण्यात येते. जर तुम्हाला सुद्धा सरकारी नोकरीची गरज असल्यास या संकेतस्थळावर जावून तपासू शकता.
1. Mahasarkar
Mahasarkar.co.in या वेबसाईट मध्ये तुम्हाला महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या सरकारी नोकरीची अपडेट देण्यात येते. इथे सर्वात अगोदर माहिती मिळते त्यामुळे ज्या महिलांना आणि पुरुषांना सरकारी नोकरी बद्दल माहिती पाहिजे त्यांनी या संकेतस्थळावर जावून तपासून घ्यावे.
2. Mahabharti
Mahabharti.in हि वेबसाईट सर्वात जास्त सरकारी नोकरी साठी वापरली जाते परंतु काही गरजू उमेदवारांना या वेबसाईट बद्दल माहिती नसल्यामुळे त्यांना नोकरीची जाहिरात मिळत नाही अशा सर्व नागरिकांना विनंती आहे कि त्यांनी या वेबसाईट वरती जाऊन आपल्या शिक्षणानुसार सरकारी भरतीची जाहिरात बघायची आहे.
3. Mahanmk
Mahanmk.com हि सुद्धा वेबसाईट महाराष्ट्रातील 10वी, 12वी महिलांसाठी सरकारी नोकरीची माहिती देतात. या वेबसाईट मध्ये तुम्हाला दर रोज येणाऱ्या नवीन भरती बद्दल जाहिरात pdf आणि अर्ज कसा करावा तसेच अर्जाची लिंक इत्यादी माहिती देण्यात येते. ज्या उमेदवारांचे शिक्षण 10वी, 12वी ITI किंवा पदवी, डिप्लोमा आणि इतर शिक्षण पूर्ण असेल त्यांनी या संकेतस्थळावर जावून भरतीची जाहिरात तपासायची आहे.
4. Majhinaukri
Majhinaukri.in हि महाराष्ट्रातील सर्वात चांगली वेबसाईट मानली जाते कारण या संकेतस्थळावर महाराष्ट्रातील तसेच इतर राज्यातील भरतीची माहिती देण्यात येते आणि या वेबसाईट चे अप्प्लीकेसन सुद्धा आहे. ज्या महिलांना सरकारी भरतीची माहिती पाहिजे असल्यास त्यांनी या वेबसाईट वरती जाऊन तपासायचे आहे.
अशा प्रकारे या चार वेबसाईट महाराष्ट्रील सरकारी नोकरीसाठी वापरल्या जातात. आणि ह्या सर्व वेबसाईट कोणतीही चुकीची माहिती देत नाही त्यामुळे सर्वांनी या संकेतस्थळावर विश्वास ठेवा.