वनरक्षक भरती महाराष्ट्र 2024 : नमस्कार, मित्रांनो प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख), महाराष्ट्र राज्य, नागपूर कडून संपूर्ण महाराष्ट्र मध्ये वन विभाग भरती किंवा वन रक्षक भरती ची GR जाहीर करण्यात आला आहे. हे GR दिनांक 05 डिसेंबर 2024 रोजी जाहीर झाली आहे. या वन रक्षक भरतीमध्ये एकूण 12,991 एवढ्या पदांची भरती केली जाणार आहे. या भरतीमध्ये पदाचे नाव वन सेवक म्हणून एकूण १२,९९१ पदे उपलब्ध आहेत. हि भरती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होणार आहे त्यासाठी अर्ज ऑनलाईनपद्धतीने करावे लागणार आहे. अर्जाची दिनांक आणि अर्ज भरण्यासाठी अजूनही सूचना आली नाही परंतु भरतीचा GR आलेला आहे.
विभागाचे नाव | प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख), महाराष्ट्र राज्य, नागपूर |
भरतीचे नाव | वन रक्षक भरती |
पदाचे नाव | वन सेवक |
एकूण पदे | 12,991 जागा |
नोकरी ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
जाहिरात PDF | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | अर्ज सुरु झालेले नाहीत |
वन विभाग जिल्यानुसार जागा
नागपूर- 1852 पदे, चंद्रपूर- 845 पदे, गडचिरोली- 1423 पदे, अमरावती- 1188 पदे, यवतमाळ- 665 पदे, छत्रपती संभाजी नगर- 1535 पदे, धुळे- 931 पदे, नाशिक- 887 पदे, ठाणे- 1568 पदे, पुणे- 811 पदे आणि कोल्हापूर 1286 पदे अशा प्रकारे एकूण १२,९९१ पदांची संपूर्ण महाराष्ट्र राज्यात वन विभागाकडून वन सेवक म्हणून रिक्त पदे आहेत.
वन सेवक महाराष्ट्र भरती पात्रता
पदाची नावे:
- शिपाई
- मदतनीस
- सफाईकामगार
- प्रिंटर ऑपरेटर
- रखवालदार
- रक्षक
शिक्षण:
वन विभाग भरती साठी अर्जदाराचे शिक्षण 10वी ते 12वी शिक्षण पूर्ण झालेले पाहिजे.
वयाची अट:
अर्जादारचे वय हे वन सेवक पदासाठी जास्तीत जास्त 50 वर्षा पर्यंत असायला पाहिजे.
वेतनश्रेणी:
उमेदवारांना दर महिना 28,090 रुपये वेतनश्रेणी मिळणार आहे. एक वर्षाला वेतन रु. ३,३७,०८०/- एवढा असणार आहे.
- मुळ वेतन: रु. १५०००/-
- महागाई भत्ता (४६%):- रु. ६९००/-
- घरभाडे भत्ता (१८% किंवा किमान ३६००/-):- रु. ३६००/-
- स्थानिक पुरक भत्ता : रु. ९०/-
- वाहतूक भत्ता :- रु. १०००/-
- कायम प्रवास भत्ता (वनरक्षकाप्रमाणे):- रु. १५००/-
निवड प्रक्रीर्या:
- शारीरिक चाचणी.
- ऑनलाईन परीक्षा.
वन सेवक कामे:
- नियतक्षेत्र वनसेवक (वनरक्षकाचे मदतनीस)
- परिमंडळ वनसेवक (क्षेत्र सहाय्यकाचे मदतनीस)
- वन परिक्षेत्र कार्यालयीन मदतनीस
- संरक्षण पथक मदतनीस
- शासकीय कार्यालय व इतर ठिकाणी मदतनीस
- तपासणी नाका मदतनीस
- एकीकृत रोपवाटीका (Integrated Nursery) मजूर
- इतर
वन विभाग भरतीसाठी अर्ज
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी पाहिजे.
- वन रक्षक भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.
- भरतीसाठी लागणारी सर्व पात्रता तपासून घ्या आणि नंतर अर्ज करावे.
- ऑनलाईन अर्ज अजून सुरु नाही झालेत.
- इतर माहिती मूळ जाहिरात आणि अधिकृत वेबसाईट मध्ये जावून तपासून घ्यायचे आहे.
अशा प्रकारे 10वी आणि 12वी शिक्षण पूर्ण झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्रामध्ये सरकारी नोकरीची संधी देण्यात आली आहे त्यामुळे पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन भरावा आणि या भरतीसाठी शारीरिक चाचणी व परीक्षा घेण्यात येणार आहे. इतर सर्व माहिती मूळ जाहिरातीमध्ये दिलेली आहे.
Yae
Yes
वनरक्षक भरती महाराष्ट्र 2024
Yes
Yes
वनरक्षक भरती महाराष्ट्र 2024
Yas
What is the Ex service man age limit.
Maximum Age Limit is 50 years old.