NFR [Northeast Frontier Railway] Bharti 2024: भारतीय पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वे अंतर्गत रेल्वे मध्ये सरकारी नोकरीची जाहिरात आलेली आहे. 10 वी पास आणि ITI उमेदवारांना या भरती साठी अर्ज करता येणार आहे आणि हि भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे त्यामुळे पात्र उमेदवारांनी आपले अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून भरायचे आहे. अप्रेंटिस पदासाठी एकूण 5647 जागांची भरती आहे. अर्जाची सुरुवात दिनांक 04 Nov 2024 पासून ते 03 December 2024 पर्यंत अर्ज ऑनलाईन स्वीकारले जातील.
Northeast Frontier Railway Recruitment 2024
विभाग | भारतीय पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वे |
एकूण पदे | 5647 |
पदाचे नाव | अप्रेंटिस |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
अर्जाची सुरुवात | 04 नोव्हेंबर 2024 |
अंतिम दिनांक | 03 डिसेंबर 2024 |
नोकरी पद्धत | सरकारी नोकरी |
हे पण वाचा: Samaj Kalyan Vibhag Bharti 2024
Northeast Frontier Railway Bharti 2024
शिक्षण
अर्जदाराचे शिक्षण 10 वी, ITI कोणत्याही शाखेमध्ये पूर्ण झालेले पाहिजे.
वय
वयाची अट 03 Dec 2024 पासून वय 15 वर्ष ते 24 वर्ष असायला पाहिजे.
शुल्क
- खुला प्रवर्ग- 100 रुपये शुल्क आहे.
- राखीव प्रवर्ग- अर्जाची शुल्क नाही.
वेतनश्रेणी
पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वे कडून वेतन हे त्यांचा नियमानुसार असणार आहे.
अर्ज कसा करावा?
- सर्व प्रथम जाहीर झालेली मूळ जाहिरात वाचावी.
- त्यानंतर अर्जाची नोंदणी करण्यासाठी पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वे च्या संकेतस्थळावर जावून नवीन नोंदणी करा.
- नोंदणी करून झाल्यावर अर्जामध्ये पूर्ण माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे आणि शुल्क असल्यास ऑनलाईन पद्धतीने भरून घ्या आणि अर्ज सबमिट करा.
- अर्जाची प्रत काढा कारण भविष्यात काम येईल त्यामुळे अर्जाची प्रिंट काढून ठेवावी.
- पुढची प्रक्रीर्या NFR कडून कडवण्यात येईल.
NFR Apprentice Bharti 2024- Apply Link
जाहिरात | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
नोकरीची अपडेट | इथे क्लिक करा |