Supreme Court Bharti मध्ये 107 जागांची कोर्ट मास्टर, सिनियर पर्सनल असिस्टंट आणि पर्सनल असिस्टंट पदासाठी भरती; पात्रता आणि अर्ज पद्धत बघा
Supreme Court Bharti Recruitment : मित्रांनो सरकारी नोकरीचा शोधात आहेत का? तर भारतीय सर्वोच्च न्यायालय कडून सरकारी नोकरीची संधी देण्यात आली आहे. या भरती मध्ये एकूण 107 विविध पदांसाठी जागा निघाल्या आहेत जर कि तुम्हाला या भरतीमध्ये अर्ज करायचे असल्यास तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. तर अर्ज हे कोर्ट मास्टर, सिनियर पर्सनल असिस्टंट आणि … Read more