RITES Apprentice Bharti मध्ये पदवी, डिप्लोमा आणि ITI साठी सरकारी नोकरी, एकूण 223 पदांची भरती
नमस्कार, मित्रांनो सरकारी नोकरी साठी भरतीची जाहिरात आलेली आहे. हि सरकारी भरती रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्व्हिस लिमिटेड कडून विविध पदांसाठी एकूण 223 जागा रिक्त आहेत. या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन मागवण्यात आले आहेत. तर एकूण 223 पदे हे पदवीधर अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस आणि ट्रेड अप्रेंटिस (ITI) या पदांसाठी भरती केली जाणार आहे. ऑनलाईन … Read more