आर. सी. एफ. एल. मुंबई भरती जाहिरात GR- RCFL Mumbai Bharti Notification For 378 Posts
आर. सी. एफ. एल. मुंबई भरती 2024 : नमस्कार, मित्रांनो राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (RCFL) मुंबई कडून RCFL Mumbai Bharti Notification सरकारी नोकरीचा GR जाहीर करण्यात आला आहे. हे GR दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर या भरतीच्या GR मध्ये ग्रॅज्युएट अप्रेंटिस, तंत्रज्ञ शिकाऊ, ट्रेड अप्रेंटिस पदासाठी एकूण ३७८ जागा … Read more