Pawan Hans Mumbai Recruitment 2024 – मुंबई पवन हंस लिमिटेड अंतर्गत भरती
पवन हंस लिमिटेड मुंबई भरती २०२४ Pawan Hans Mumbai Recruitment 2024 : मुंबई पवन हंस लिमिटेड कडून हिंदी अनुवादक, सहाय्यक (एचआर आणि ए), सहाय्यक (साहित्य) आणि कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल) इत्यादी पदांसाठी भरतीची जाहिरात आली आहे. पवन हंस लिमिटेड मुंबई भरतीमध्ये एकूण 10 पदांची संख्या उपलब्ध आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ओनलाईन पद्धतीने अर्ज भरायचे आहे. … Read more