ONGC Apprentice Recruitment 2024 – 10 वी, ITI आणि पदवी झालेल्या उमेदवारांसाठी 2236 जागांची भरती
ONGC Apprentice Bharti: तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (ONGC) कडून 10 वी, आय.टी.आय आणि पदवीधर विध्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे. पदाचे नाव ट्रेड, पदवीधर & डिप्लोमा अप्रेंटिस या प्रकारे आहेत आणि या सर्व पदांसाठी एकूण 2236 जागांची भरती केली जाणार आहे. या ONGC Apprentice Recruitment साठी अर्जदाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. … Read more