NABARD Bharti 2024 : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक कडून “108 ऑफिस अटेंडंट” ची भरती
NABARD Bharti 2024 : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (NABARD) अंतर्गत ऑफिस अटेंडंट पदासाठी भरती निघाली आहे. या भरतीमध्ये एकूण १०८ रिक्त पदांची संख्या आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज ओनलाईन पद्धतीने करायचे आहे आणि या पदासाठी किंवा भरतीसाठी शिक्षण हे फक्त 10 वी पास लागणार आहे. तसेच या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण हे मुंबई आहे. ज्या … Read more