Maharashtra Audyogik Mahamandal Bharti 2025 | एकूण ७४९ जागांची विविध पदांसाठी ऑनलाईन भरती
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ सरल सेवा अंतर्गत नोकरी साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले आहेत तर Maharashtra Audyogik Mahamandal Bharti 2025 मध्ये एकूण ७४९ जागांची भरती केली जाणार आहे. या भरतीमध्ये एकूण ७४९ जागा विविध पदांसाठी रिक्त आहेत त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी दिनांक 08 जानेवारी 2025 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. तसेच MIDC Bharti 2025 साठी … Read more