Mahavitaran Nanded Bharti 2025 | महाराष्ट्र राज्य वीज वितरण नांदेड ठिकाणी 200 पदांची शिकाऊ पदासाठी भरती
Mahavitaran Nanded Bharti 2025 बद्दल माहिती महावितरण, मंडळ कार्यालय, नांदेड अंतर्गत नांदेड जिल्यामध्ये आय. टी. आय. शिक्षण झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीची जाहिरात जाहीर झालेली आहे. Mahavitaran Nanded Bharti 2025 मध्ये एकूण 200 पदांची संख्या भरती केली जाणार आहे आणि हि 200 जागा हि शिकाऊ उमेदवार म्हणून भरती केली जाणार आहे. तर शिकाऊ उमेदवार प्रशिक्षणार्थी वीजतंत्री १०० … Read more