NIACL Recruitment 2025: द न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड कडून पदवीधर झालेल्या उमेदवारांना ऑनलाईन एकूण 500 पदांची भरती केली जाणार आहे. सहाय्यक पदासाठी एकूण 500 पदांची जागा आहे. हि भरती संपूर्ण भारत मध्ये होणार आहे त्यामुळे जे पात्र उमेदवार आहेत त्यांनी या द न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड भरती साठी अर्ज करायचे आहेत. भरतीची मूळ जाहिरात तसेच आवश्यक सहाय्यक पदासाठी शैक्षणिक पात्रता, वयाची अट आणि इतर माहिती तुम्हाला खाली दिलेली आहे. कृपया करून संपूर्ण माहिती वाचून नंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा. अशाच येणाऱ्या नवीन सरकारी नोकरीची अपडेट पाहण्यासाठी नवीन जाहिरात या संकेतस्थळावर जाऊन तपासायचे आहे.
द न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड भरती माहिती
विभागाचे नाव | द न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड |
पदाचे नाव | सहाय्यक |
एकूण पदे | 500 जागा |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
अर्ज पद्धत | ऑनलाईन |
अर्जाची सुरुवात | 17/12/2024 |
अर्ज करण्याची शेवटची दिनांक | 01/01/2025 |
द न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड भरती- शैक्षणिक पात्रता
NIACL Bharti 2025 मध्ये भरती होण्यासाठी शैक्षणिक पात्रता सहाय्यक पदासाठी उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठामधून ग्रॅज्युएट शिक्षण पूर्ण झालेले पाहिजे.
द न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड भरती- अर्जाची शुल्क
या भरतीमध्ये एकूण 500 जागा सहाय्यक पदासाठी रिक्त आहेत त्यातून पदांची संख्या Gen, OBC, ST, SC आणि इतर उमेदवारांसाठी आहेत त्यामुळे अर्जाची शुल्क हि वेगळी असणार आहे. या भरतीसाठी अर्ज फी खाली दिलेली आहे.
- खुला उमेदवारांसाठी रु. ८५० एवढी शुल्क आहे.
- राखीव उमेदवारांसाठी शुल्क हि 100 रुपये आहे.
द न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड भरती- वेतन
द न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड सहाय्यक पदासाठी वेतन दर महिना 40 हजार रुपये (Rs. 40,000) एवढा मिळणार आहे.
द न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड भरती- वयोमर्यादा
द न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड भरती मध्ये उमेदवाराचे वयोमर्यादा हि किमान १८ वर्ष ते कमाल ३० वर्ष या दरम्यान पाहिजे. जे उमेदवार ST, SC जमातीचे आहेत त्यांना ०५ वर्ष सूट दिली जाणार आहे आणि OBC जमातीच्या उमेदवारांना ०३ वर्ष सूट आहे.
द न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड भरती- महत्वाच्या तारीख
द न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड ऑनलाईन भरतीसाठी अर्ज भरायला सुरुवात हि 17 डिसेंबर 2024 पासून झालेली आहे तसेच या भरतीसाठी अर्जाची अंतिम दिनांक 01 जानेवारी 2025 रोजी आहे. जे उमेदवार पात्र आहेत त्यांनी या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज शेवटच्या तारीख अगोदर भरून घ्यायचे आहे.
द न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड भरती- महत्वाच्या लिंक
जाहिरात | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |